The Lord, Father, Mother, Friend Vithoba (Vithal, Vitthala, Panduranga and Rakhumai @ Pandharpur

The Lord, Father, Mother, Friend Vithoba (Vithal, Vitthala, Panduranga and Rakhumai @ Pandharpur
Janmasi yeuni paha re Pandhari, meaning, Take birth and see Pandharpur Vithoba. At least once in your lifetime, you must see Pandharpur to meet the Lord Vitthala (Lord Shrikrishna)

Thursday, 10 July 2025

टाळघोळ सुख नामाचा गजर शब्द– संत तुकाराम गायक – विश्वजीत बोरवणकर ​⁠‪@VishwajeetBorwankar‬​ संगीतकार– केदार पंडित

 

अभंग Echoes: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शब्दांना सूर देणारा एक नवा अध्याय!

हि केवळ गाणी नाहीत, तर संत तुकाराम महाराजांचं कार्य जगभर पोहोचवण्याच्या एका दिव्य प्रयत्नाची सुरूवात आहे.

अभंग Echoes चे निर्माते श्री. दीपक गोविंद फडणीस ह्यांच्या तुकाराम महाराजांच्या अभंगांचं, त्यांच्या संपूर्ण गाथेचं इंग्रजी भाषांतर करण्याच्या ध्यासातून, त्यांच्या प्रेरणेतून ही संगीतमय शृंखला साकार झाली आहे.

आज आषाढी एकादशीच्या शुभदिनी,
अभंग Echoes मालिकेतील पहिलं गीत,
प्रत्येक भाविक आणि रसिक श्रोत्यांसाठी, पांडुरंगाचरणी अर्पण!

टाळघोळ सुख नामाचा गजर
शब्द– संत तुकाराम
गायक – विश्वजीत बोरवणकर ​⁠‪@VishwajeetBorwankar‬
संगीतकार– केदार पंडित
संकल्पना आणि निर्मिती- दीपक गोविंद फडणीस ​⁠‪@deepakphadnis1952‬
कार्यकारी निर्माती- यशोदा बुधकर-फडणीस ​⁠‪@yashodabudhkar‬
अल्बम- अभंग Echoes


https://youtu.be/z6qIXJ_GjWk?si=NJFswwekl5qQXbxs

तबला आणि पखवाज – केदार पंडित
अतिरिक्त ताल व तालवाद्ये – अजय अत्रे
कीबोर्ड आणि प्रोग्रॅमिंग – मिलिंद गुणे
बासरी – निलेश देशपांडे

कोरस –
चिन्मय जोग
संजीव मेहेंदळे
आसावरी गोडबोले
मानसी दीक्षित

ध्वनीमुद्रण – श्रेयस दांडेकर
मिक्सिंग आणि मास्टरिंग – अजय अत्रे
स्टुडिओ – पंचम स्टुडिओ, पुणे ​⁠​⁠

छायांकन- सौरभ ससाणे, कौस्तुभ चव्हाण
दृश्य संकलन- मुक्तल मवाळ, मधुरा गद्रे

श्री दिपक फडणीस ह्यांची पुस्तके खालील links वरती उपलब्ध आहेत:
1. Divine Verses Abhang Gatha: https://amzn.in/d/fj8emZh
2. Divine Verses Abhang Gatha Volume 1: https://amzn.in/d/1izIcqQ
3. Pandharpurchi Wari (Marathi): https://amzn.in/d/3t7XV3f
4. Pandharpur Wari (English): https://amzn.in/d/hzhjocw

#abhangechoes#new#newsong#newrelease#santtukaram#tukarammaharaj#panduranga#vitthal#dindi#vaari#pataka#tukamhane#ramkrishnahari

No comments:

Post a Comment